नरपिशाच्च – भयकथा | T.K. Storyteller
लेखिका - स्नेहा बसतोडकर वाणी "चल पटकन, भराभर पाय चालव.जास्त वेळ नाहीये आपल्या कडे." अस म्हणत विकी लायब्ररी कडे जाण्याच्या पायऱ्यांवरून पळत वर जाऊ लागला. मी ही त्यांनी सांगित्याप्रमाणे त्याच्या मागे जात होतो. खूप भारी वाटत होत. माझ्या सिनियर स्…