Creepy Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - हर्ष चव्हाण ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मावशीकडे राहायला जायचो. खूप खेळायचो मजा मस्ती करायचो. दर वर्षी प्रमाणे त्या वर्षी ही जशी सुट्टी लागली तसे मी मावशीकडे राहायला गेलो. पण…

0 Comments

Maan Kape – Horror Stories in Marathi | TK Storyteller

अनुभव - कुणाल रसाळ हा बराच जुना प्रसंग आहे जो माझ्या मामा सोबत घडला होता. प्रसंग साधारण १९७० च्याच काळातला असावा माझ्या मामाच्या लहानपणीचा. त्याचा जन्म मुंबई चा जिथे तो मोठा झाला पण काही वर्षांसाठी त्याला आमच्या गावी म्हणजे कोकणात…

0 Comments

त्या अमावस्येच्या रात्री.. ३ – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखिका - रुदघा रात्र अमावस्यसेची,चहुदिशांना काळोखाने व्यापून टाकले होते.मी आणि माझा मित्र कामानिमित्त सकाळीच गावाबाहेर पडलो होतो . आमच्या येथे मानले जाते कि अमावस्येला महत्त्वाचे काहीएक काम असेल तर करावे ; ते काम पूर्ण होते व लाभही होतो . सगळं…

0 Comments

3 Marathi Horror Experiences – T.K. Storyteller

अनुभव क्रमांक १ - समाधान बंडा आमच्या घरामागे एक आजोबा राहतात. घरात एकटेच असतात. आम्ही त्यांच्या घराच्या अंगणात नेहमी खेळायला जात असतो. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे आम्ही सगळे मित्र तिथे खेळायला गेलो होतो. पण अचानक पाऊस सुरू झाला म्हणून…

0 Comments

विराम – मराठी भयकथा | T.K. Storyteller

लेखक - विनीत गायकवाड हा अनुभव माझ्या दाजींच्या काकांना सुमारे तीस वर्षांपूर्वी आला होता. काका तसे एका खाजगी कंपनीमध्ये सेल्स एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. सेल्स म्हटलं तर कामानिमित्त फिरणं हे स्वाभाविकच होतं. त्या काळी चारचाकी इतक्या चलनात नसल्यामुळे काका…

1 Comment

Haunted Trip – Marathi Horror Story – T.K. Storyteller

अनुभव - सिद्धार्थ कदम साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही गोव्या ला फिरायला जायचा प्लॅन केला होता. तसे तर गोव्याचा प्लॅन बनला तरी बहुतेक वेळा फिसकटतो. पण आमच्या बाबतीत तसे झाले नाही. आम्ही सगळे मित्र मिळून ९ जण होतो. त्यांच्यात…

0 Comments

बाधित – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा | T.K. Storyteller

अनुभव - जिग्नेश पुजारी घटना २०१५ साल ची आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका दादाच लग्न नुकताच लग्न झालं होत. खरं तर ३ वर्ष झाले त्याला मुलगी पाहत होते पण त्याच कुठे जुळत नव्हत. पण त्याला मनासारखं स्थळ मिळालं आणि त्याने…

0 Comments

3 Scary Marathi Horror Experiences – T.K. Storyteller

अनुभव क्रमांक - १ - महेंद्र झुजम अनुभव २०१३ सालचा आहे. आम्ही गावी नवीन घर बांधले होते आणि त्यासाठीच पूजा ठेवली होती. तसे गावात आधी आमचे जुने घर होते पण आम्ही ते तोडून त्या ठिकाणी नवीन घर बांधले होते. अजुन…

0 Comments

Night Out at Beach – Marathi Horror Story | T.K. Storyteller

अनुभव - श्रितेज खेडेकर मी राहायला शहरात आहे आणि माझा रेस्टॉरंट चा बिझिनेस आहे. तो सुद्धा तिथेच आहे. माझ्या मामा चे गाव कोकणात आहे. लहान पणापासून मला गावाची खूप ओढ असल्याने मी प्रत्येक सुट्टीत गावाला जायचो. अगदी आता सुधा मला…

2 Comments

Pravas – Bhaykatha | TK Storyteller

लेखक - सिद्धार्थ पुंडगे रामचंद्र हा माझा आतेभाऊ. ही घटना त्याच्या सोबत घडली होती. साधारणतः २० वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. रामचंद्र एक खाजगी कंपनीमधे कामाला होता. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी फिरण्यासाठी आला होता. गावी आल्यावर त्याला वेळेचे भान राहत…

0 Comments

End of content

No more pages to load