Haunted Bungalow – भयानक अनुभव
ही एक घटना नाही तर ही एका मागोमाग एक आलेल्या अनुभवांची साखळी आहे. अगदी विश्वास न बसण्यासारखे अनुभव. जसा काळ पुढे सरकत होता तसे ते अनुभव गडद होत जात होते. आपल्याच चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवले आहेत. पण…
ही एक घटना नाही तर ही एका मागोमाग एक आलेल्या अनुभवांची साखळी आहे. अगदी विश्वास न बसण्यासारखे अनुभव. जसा काळ पुढे सरकत होता तसे ते अनुभव गडद होत जात होते. आपल्याच चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवले आहेत. पण…
अनुभव - नील जाधव ही कधी ही न विसरता येणारी घटना माझ्या मामा सोबत घडली होती. माझा मामा शहरात राहायचा. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सव म्हंटले की एक वेगळीच मजा असायची. सगळे नातेवाईक गावी एकत्र जमायचे. दर वर्षी मामा…
लेखक - सिद्धार्थ पुंडगे समीर नुकताच एका जेवणाची ऑर्डर देऊन आपल्या गाडी जवळ आला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होताच. गाडी चालू करणार तोच त्याच्या फोन वर पुन्हा एक मेसेज आला "युअर लास्ट ऑर्डर". बराच उशीर झाल्याने तो आधीच वैतागला होता.…
ही घटना साधारण १३ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो. गाव अगदी निसर्गरम्य होता. वस्ती ही तुरळक. सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्या साठी पायवाटा. त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते. रस्त्यावर विजेचे खांब वैगरे काही…
अनुभव - नितीन कांबळे ३१ डिसेंबर २०१७ ची गोष्ट आहे. मी कॉल सेंटर मध्ये जॉब करायचो. तिथे माझे मित्र ही झाले होते - सनी, राजू आणि सूरज. आम्ही ३१ पार्टी साठी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो. तेव्हा सनी ने त्याच्या…
अनुभव क्रमांक - १ मंगेश शिंदे हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर मंगेश शिंदे यांनी पाठवला आहे. मी आणि माझे आई बाबा आम्ही नेहमी उन्हाळा च्या सुट्टी मध्ये गावी जातो. सुट्टीत अगदी धमाल करतो. आजी नेहमी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगते..…
मी चौथीत शिकत होतो. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टी प्रमाणे या सुट्टी तही मी गावी जाणार होतो. त्यामुळे खूप खुश होतो. २ महिने पूर्ण धमाल करणार होतो. माझे गाव खूप सुंदर आहे. माझे घर म्हणजे आम्ही ज्याला वाडा म्हणतो तो खूप…
असंच एकदा बोलता बोलता गप्पा रंगल्या होत्या...पप्पा नेहमीच्याच जुन्या गोष्टी सांगण्यात रमले होते...त्या काळातल्या अविस्मरणीय आठवणी आणि लहानपणी त्यांच्यासोबत घडलेला पहिला भयावह अनुभव... अनुभव म्हटल्यावर मी आणि माझी भावंडे अगदी कान लावून ऐकू लागलो. पप्पांनी जशी सुरुवात केली तशी आमची…
शहरातून नुकताच आम्ही गावी शिफ्ट झालो होतो. २-३ दिवस झाले असतील. आमच्या शेजारी थोड्याच अंतरावर शशी नावाची एक मुलगी राहत होती. २-३ वर्षापूर्वीच तिचे लग्न होऊन ती आमच्या गावात राहायला आली होती. माहेरची व सासरची परिस्थिती तशी नाजुकच. तिने नुकताच…
ही गोष्ट ऑगस्ट २०१७ ची आहे. मी एका स्टूडेंट ऑर्गायझेशन द्वारे इंडोनेशिया s a volentiear म्हणून गेले होते. तिथल्या काही लोकांना इंग्लिश येत नव्हते म्हणून आम्हाला as a buddy म्हणून त्यांनी appoint केले होते. आम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर…