गावाकडच्या भयाण गोष्टी – EP08 – 02 | TK Storyteller
हा अनुभव आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत ४० ते ४५ वर्षापूर्वी घडलेला होता. मी त्यांना दादा असे म्हणायचो. तेव्हा ते जवळपास १५ ते २० वर्षा चे होते. गावाकडे त्यांची शेती होती त्यामुळे शेताला पाणी द्यायला रोज तिथे फेरे व्हायचे. ते किंवा…