थंडीच्या दिवसातील भयाण अनुभव – एपिसोड 02 – 02 | TK Storyteller
अनुभव - हर्षल परदेशी साधारणपणे हा अनुभव 2023 चा आहे म्हणजे मागच्या वर्षीचा. माझे बारावी बोर्डाचे पेपर नुकताच संपले होते आणि म्हणून मी एकदम निवांत झालो होतो. परीक्षे नंतर चा संपूर्ण आठवडा मस्त मजा केली पण नंतर घरचे बोलू लागले…