गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ७ – अनुभव १ – भयकथा | TK Storyteller
अनुभव - अंकिता उमते गोष्ट जवळपास १२ वर्षांपूर्वीची आहे. माझे वडील लाईट डेकोरेशन चे काम करतात. त्यांना त्या वर्षी चिपळूण हून काही अंतरावर असलेल्या गावामध्ये एक ऑर्डर मिळाली होती. त्यांच्या सोबत त्यांचा मित्र राजेश ही असायचा. तो मूळचा तिथलाच.. ते…