मृत्यूचा खेळ – मराठी भयकथा | T.K. Storyteller
लेखक - अजय रामदास नान्नर मी , राजु आणि सुरज आम्ही तिघेही चांगले मित्र आहोत. त्या दिवशी सहज म्हणून सकाळी आम्ही तिघांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला की आज रात्री मस्त नाईट ड्राईव्ह ला निघायचे. आम्हाला रात्री बाहेर फिरण्याची सवय होती…