वेताळची स्वारी – एक भयानक अनुभव
आपल्या प्राचीन साहित्यात वेताळाची खूप वर्णने आहेत. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. रक्त मांस खाणारा, स्वभावाने रागीट आणि शस्त्र धारी असा त्याचा उल्लेख आढळतो. वेतोबा, बेतोबा, बेताळ, भूतनाथ, आग्या वेताळ अश्या वेगवेगळ्या नावानी तो ओळखला जातो. प्राचीन महाराष्ट्रातल्या ग्रंथांमध्ये…