एक अविस्मरणीय अनुभव
अनुभव - विकी पाटील दर वर्षी आम्ही सगळे मित्र एक तरी ट्रीप प्लॅन करतो. या वर्षी आम्ही गोव्या ला जायचा प्लॅन केला होता. फेब्रुवारी महिन्यात आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. दिवसभर सगळ्या ठिकाणी फिरून रात्री राहण्यासाठी आम्ही एक बंगला रेंट…