खिंडी चा रस्ता – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - हार्दिक अल्दर घटना २३ मे २०१३ ची असून संगोला तालुक्यातील बेवनुर गावातली आहे. तेव्हा सांगली ला बैलांचा बाजार चालू होता. माझ्या मामा ला त्याच्या कडचे काही बैल विकायचे होते. सकाळी बाजारात लवकर पोहोचण्यासाठी त्याने मध्य रात्रीच निघायचे ठरवले.…

0 Comments

हाकामारी – एक भयानक अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - शुभम मुळीक ही गोष्ट माझ्या मित्राच्या गावची, साताऱ्याची असून तुकाराम नावाच्या व्यक्ती सोबत घडली होती. घटना खूप वर्षांपूर्वीची आहे पण कधीही न विसरता येण्यासारखी. त्याकाळी बहुतेक लोक शेती करत. त्याचप्रमाणे तुकाराम ही शेती करायचा. पूर्ण दिवस शेतात राबायचा. त्याचे…

0 Comments

Night Shift – Marathi Horror Experience

रात्रीचे ३ वाजले होते. उद्या प्रोजेक्ट लाईव्ह जाणार ह्याच प्रेशर होत. क्लाएंट चा कोड अपलोड केला आणि स्कॅन करायला ठेवला. आता स्कॅन होई पर्यंत अर्धा तास तरी वाट पाहायची होती. तोच झोप उडवण्यासाठी कॉफी घेऊन यावी असा विचार मनात आला.…

0 Comments

जखीण – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही २४ मार्च ल गावदेवी ची यात्रा होती म्हणून आमचा गावी जायचा योग आला. खेड हून माझ्या गावाला जायला साधारण ४ तास लागतात. गाव खूप मागासलेले आहे आणि अजूनही तिथे लाईट नाही. वस्ती ही अगदी तुरळक…

1 Comment

Mobile – Horror Story in Marathi

"  टननॅन टननॅन,  टननॅन टननॅन  हॅलो बोल राहुल.. आज येतोस ना कट्ट्यावर ? राहुल म्हणाला..येतोय रे पण आदित्य कुठे गेलाय ? तो त्याच्या मामाकडे गेला राहुल म्हणाला..    काही मिनिटांचे संभाषण संपवून त्याने फोन ठेवला. आजच्या जगात दिवसातले आठ-दहा तास सतत मोबाईल वापरणारे…

0 Comments

पूर्णविराम – मराठी भयकथा

ही कथा अल्पविराम या कथेचा उर्वरित भाग आहे. आदित्य ने सिद्धार्थ च्या शरीरात प्रवेश केला होता आणि पूजा ला ही सगळं उमगलं होत. ती स्तब्ध झाली होती. आदित्य चे भास होण्याइतपत ठीक होत पण हे असं त्याला सिद्धार्थ च्या शरीरात…

1 Comment

अल्पविराम – मराठी भयकथा

एक थंड वाऱ्याची झुळूक पूजाच्या कानाजवळून वाहून गेली आणि तिचं अंग शहारलं. गेले कित्येक महिने तिच्यासाठी हाच एक विरंगुळा होता. असं नाही की हा अनुभव तिच्यासाठी खूप सुखद होता पण ती प्रत्येक झुळूक तिला त्याची आठवण करून द्यायची. तिला अस…

0 Comments

जिन्न – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - लाईक कालसेकर ही घटना साधारण 14-15 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी रत्नागिरी कोकण पट्ट्यात उक्षी या गावात राहायचो. माझे शिक्षण मराठी शाळेतच झाले. रोज शाळेतून घरी आल्यावर सोहेल नावाच्या मित्राच्या घरी खेळायला जायचो. सुट्टी असली की मी पूर्ण दिवस त्याच्याच…

0 Comments

भुतांची जत्रा – मराठी भयकथा

अनुभव - अविनाश शिंदे मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या लाडक्या आत्या कडे जायचो. तेव्हा मी साधारण 10-11 वर्षांचा असेन.. माझी आत्या हि जरा वयस्करच होती. एके दिवशी आम्ही 6 ते 7 मुलं रात्री 8 च्या दरम्यान खेळत असतांनाच त्या…

0 Comments

बंद खोली – एक अविस्मरणीय अनुभव

मी नाशिक ला राहतो. खूप वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे जेव्हा मी शाळेत होतो. साधारण 1984-85 ची घटना असेल.  आम्ही एक कॉलोनी मध्ये राहायचो. तिथे 4-5 घरे होती. घरा समोर एक चाळ होती. तिथल्या मालकाने काही खोल्या भाड्यावर दिल्या होत्या पण…

1 Comment

End of content

No more pages to load