अंधाऱ्या जंगलातील गूढ – Marathi Horror Story | TK Storyteller
लेखिका - वृंदा पाटील सायंकाळचे साडेसहा वाजले होते. आकाशात हळूहळू नारंगी रंग मिसळत होता, आणि दूर कुठेतरी गावाच्या कडेला मातीच्या रस्त्यावर धूळ उडवत शशांकची कार थांबली. कारमधून हसतखेळत उतरले चार मित्र - शशांक, आदित्य, विनय आणि अमित. शशांक हा त्या…