गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 20 – 02 | TK Storyteller

अनुभव - अभिजित परांजपे आजही ती रात्र आठवली की माझं काळीज धडधडायला लागतं आणि डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहतो. गोष्ट आहे जवळपास वीस वर्षांपूर्वीची, जेव्हा मी माझ्या गावी, जुन्या वाड्यात एकटा राहत होतो. जागेच्या व्यवहारासाठी मी काही महिने तिथे राहायला…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 3 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - तनय जामदार अनुभव माझ्या आजोबांचा आहे आणि त्यांच्याच शब्दांत सांगू इच्छितो. माझं नाव परशुराम. आता वय ७५ आहे. पण हा अनुभव मला सुमारे २२ वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा मी ५३ वर्षांचा होतो. हा प्रसंग अजूनही माझ्या आठवणीत तसाच…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 2 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - श्रावणी मी मूळची मुंबईतली. पण गावाचं नाव घेतलं की मन सुखावतं. विशेषतः परीक्षा संपल्यावर तर गावाची ओढ तीव्र होते. त्या वर्षी माझ्या दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सुट्ट्यांसाठी माझ्या मावशीच्या गावी जाणार. तिचं गाव…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 1 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - मिलिंद माडवी मी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास आहे. घटना 2016 ची आहे. मी राळेगाव येथे नोकरीला होतो. माझ्या सोबत चेतन नावाचा मित्र ही तिथेच नोकरीला होता. माझ्या ऑफिस मध्ये निवडणुकीचे काम सुरु होते. डेड लाईन्स असल्याने काम पूर्ण करता…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड १८ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - सोहम शेलार ही गोष्ट साधारण चार ते पाच वर्षांपूर्वीची आहे. मी मुंबईला राहतो, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी, कोकणात गेलो होतो. तिथलं स्वच्छ आकाश, मोकळी हवा आणि शांतता हे सगळं नेहमीच मला आवडायचं. गावात तापमान जरी उष्ण असलं,…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 02 | Horror Experience | TK Storyteller

अनुभव - चैतन्य तुपे हा अनुभव माझ्या आजोबांचा आहे, जो त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. आमच्या गावातल्या एक प्रसिद्ध भैरव यात्रेचा काळ होता. आम्ही मूळचे सांगलीचे, पण आता पिंपरीत राहतो. मात्र, दरवर्षी भैरवाची यात्रा असली की आजोबा त्या यात्रेला न…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 01 | Horror Experience | TK Storyteller

अनुभव - स्वप्नील बहुतुले अनुभव 2009 च्या शिमग्यातील आहे, जो अजूनही माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनात ठसला आहे. शिमग्याची रात्र होती, ठिकाण होतं माझं गाव. त्या रात्री आम्ही काही मित्र शिमग्याच्या उत्सवात रमून खेळायला बाहेर पडलो होतो. रात्रीचे 2:30 वाजले…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 15 – 01 | TK Storyteller

अनुभव - निरंजन जाधव माझं गाव कोकणातलं पोलादपूर. सध्या मी पुण्यात राहतो, पण दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही मे महिन्यात मामाच्या गावी जायचं ठरवलं होतं. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे, मी सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुट्टी टाकली आणि एक आठवड्यासाठी मामाच्या गावी निघालो.…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १२ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अविनाश गोरे ही गोष्ट माझ्या होणाऱ्या बायकोच्या गावातली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातली. गावात तिच्या आत्त्याच्या घरा शेजारी एक कुटुंब राहायचं. त्या व्यक्तीचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होत. घरात तो व्यक्ती, त्याची बायको आणि त्याची…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड ११ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - ऋषी घार्गे अनुभव माझा मोठा भाऊ शुभम सोबत घडला होता. साधारण ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शुभम त्याच्या अक्षय नावाच्या मित्र सोबत गावी यात्रे साठी गेला होता. या आधी ही तो बऱ्याच वेळेला अक्षय च्या गावी गेला होता त्यामुळे…

0 Comments

End of content

No more pages to load