घाटातलं भूत.. एक भयाण अनुभव | TK Storyteller
अनुभव - रोहित गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ऑफिसमधला ताण इतका वाढला होता की मला अक्षरशः दमछाक वाटायला लागली होती. मी एका आयटी कंपनीत काम करतो, आणि रोज १०-१२ तासांचा ताण सहन करणे अशक्य होतं. नेमकं तेव्हाच माझा मित्र अमित – जो…