पैंजणाचा विळखा – एक चित्तथरारक अनुभव
अनुभव - प्रवीण दगडे पाटील त्या वेळी माझे आई-वडील शहरात राहत होते.माझे बालपण सुद्धा तिथेच गेले. मात्र इंजिनीरिंग साठी मी व माझा छोटा भाऊ अक्षय दोघेही बहिणी कडे राहत होतो. उन्हाळा सुरू झाला होता. आई-वडील दोघेही गावाला आले होते. लग्न…