एक जीवघेणा अनुभव – T.K. Storyteller
अनुभव - निनाद सावंत ही घटना साधारण २००७-२००८ च्या मे महिन्यातली आहे. मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. माझ्या गावातील अनेक उत्सव जसे होळीच्या दिवशीचा हुडा, भवानीमातेचा गोंधळ, गावदेवीचा वाढदिवस हे खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यासाठी मुंबईवरून चाकरमानी गावात जातात.…