गावाकडच्या भयाण गोष्टी – ४ (१) – मराठी भयकथा | TK Storyteller
अनुभव - स्वप्नील भोसले हा अनुभव माझ्या अजोबांना 20 ते 25 वर्षांपुर्वी आला होता. लहानपणापासुन खेडे गावात राहत असले तरी त्यांना भुत, पिशाच्च, असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. कारण अश्या गोष्टी ना कधी त्यांच्या बघण्यात होत्या ना कधी एकण्यात. खेडे…