Scary Night Drive – Marathi Horror Story | TK Storyteller
अनुभव - हर्ष चव्हाण अनुभव ३ वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझे ३ मित्र करण, शैलेश आणि रुपेश.. आम्ही सर्वांनी मे महिन्यात रुपेश च्या गावी जायचा बेत आखला होता. रुपेश च्या गावी त्याचा मोठा वाडा आहे आणि जवळच समुद्र किनारा आहे…