2 Spine Chilling Marathi Experiences | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ - साहिल साळुंखे त्या दिवशी संध्याकाळी घरच्यांसोबत असेच बसलो होतो. कंटाळा आला होता म्हणून टिव्ही पाहत बसलो होतो तर टिव्ही वर एक हॉरर सिनेमा लागला होता. सहज म्हणून माझ्या बहिणीने आई ला विचारले "आई तुला काय…