The Website – Marathi Horror Story | T.K. Storyteller
लेखिका - वसुंदरा सुतार आज ११वीचा वार्षिक निकाल लागणार होता, त्यामुळे विधी आणि भूमी जरा लवकरच घरातून निघणार होत्या. विधी जरा जास्तच उत्साही वाटत होती, कारण शाळेमध्ये दरवर्षी तिचा पहिला क्रमांक यायचा. शिवाय १०वी मध्ये सुद्धा ती त्यांच्या पूर्ण एरिया…