भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव २ | TK Storyteller
अनुभव - दीक्षा दहरे ही घटना मला माझ्या आई ने सांगितली होती. ती एका महानगर पालिकेच्या एरिया झोनल कार्यालयात जल बिल देयक विभागात कार्यरत आहे. तिच्या ऑफिस मधल्या एका चापराश्याला आलेला हा भयानक अनुभव. त्या कार्यालयात खूप जण उशिरापर्यंत काम…