वेशीवरचं भूत.. एक भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller
अनुभव - अशोक सोनावणे मी मूळचा मराठवाड्यातला. अगोदर मी या अश्या गोष्टींना कधी मानत नव्हतो पण या अनुभवा नंतर मला या गोष्टींवर विश्वास बसला. प्रसंग जवळपास १३ वर्षा पूर्वीचा आहे. मी त्यावेळेस बी कॉम प्रथम वर्षाला होतो. घरची परिस्तिथी तशी…