२ अविस्मरणीय अनुभव – भयकथा | TK Storyteller
अनुभव - लौकिक म्हात्रे पहिला अनुभव मला बऱ्याच बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता जेव्हा मी साधारण १२ वर्षांचा असेन. मी महिन्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या जुन्या घरी गेलो होतो. त्या घरा शेजारी काकू राहायच्या. लहानपणापासूनच तिथेच वाढलो असल्याने मी…