गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १३ – अनुभव – २ | TK Storyteller
अनुभव - ऋषिकेश फुलारे आमचे गाव रायगड जिल्ह्यात आहे. आमचं गाव कोकणात असल्याने आमच्या आंब्याच्या बागा आहेत. रात्री कोणी आंबे चोरू नयेत म्हणून माझे वडील रोज आंब्याच्या बागेत जाऊन राखण करत असत. एके दिवशी मी सुद्धा त्यांच्याकडे खूप हट्ट केला…