भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव… EP 12 – 03 | TK Storyteller
आम्ही रोज रात्री मित्रांबरोबर चालायला जायचो. ते आमचा एक ठरलेलं काम होतं. गावा बाहेरचा एक रस्ता होता जिथे आम्ही नेहमी चालायला जायचो. त्या रस्त्यावर एक पूल होता आणि त्याच्यासमोर एक मोठ जांभळाचं झाड होतं. काही दिवसांनी आम्हाला त्या झाडाबद्दल एक…