भयाण रात्रीतले २ चित्तथरारक अनुभव.. EP 11 – 02 | TK Storyteller
अनुभव - गौरव सर्देकर घटना मागच्या वर्षी ची डिसेंबर महिन्यातील आहे. २५ डिसेंबर २०२३ च्या रात्री मी, माझा १ मित्र आणि दोन मैत्रिणी आमच्या इथे राहायला आले होते. त्या रात्री जेवण वैगरे आटोपून आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो. साधारण १०…