प्रवास.. त्या रात्रीचा.. EP08 – 02 | TK Storyteller
मी मुंबईतील एका मोठ्या कंपनीत काम करतोय.. माझं मूळ गाव साताऱ्याजवळ आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्या गावी गेलो होतो, कारण तिथे माझ्या आजोबांची तब्येत खूपच बिघडली होती. मुंबईहून साताऱ्याला जाण्यासाठी रात्रीची बस पकडावी लागली कारण मला पूर्ण दिवस काम करून…