शापित पिशाच्च – भयकथा | TK Storyteller
आज चंद्र आकाशात लवकर आला होता..चार दिवसांवरच पौर्णिमा होती,त्यामुळे चांदणे सुद्धा मस्तपैकी पडले होते.समोरील झाडावर सळसळ एकु आली,एक रानमांजर फणसाच्या झाडावर उडी मारुन निघुन गेले..महेष व गणप्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होते..हातातील सामान बघुन नक्कीच शेजारील गावात जञेसाठी दुकान लावायला…