टेकडीवरचा फेरा – भयकथा
लेखक - तेजस देशपांडे ही साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो. आमच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या म्हणून मी घरी जाण्याचे ठरवले. कॉलेज सुटल्यावर मी सामान वैगरे पॅक केले आणि एस टि बस ने घरी जायला निघालो.…