एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा | T.K. Storyteller
अनुभव - दीपा मावलीकर त्या दिवशी आम्ही गप्पा करत बसलो होतो. तेव्हा आमच्या दाजिंनी त्यांना आलेला हा जीवघेणा अनुभव सांगायला सुरुवात केली. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी साधारण १५ वर्षांचा होतो. मला शाळेत जायला अजिबात आवडायचे नाही म्हणून जे…