पाटाचा रस्ता – मराठी भयकथा
लेखक - अनुराग देशपांडे एखाद्या खेड्यात पायी जाताना, ठिकठिकाणी वसलेले शेंदूर लावलेले दगड तुम्ही पाहिले असतीलच. तो नुसता दगड जरी दिसत असला तरी त्याला एक जीव असतो असे म्हणतात. कोणाची स्मृती, एखाद्या अघटित घटनेची साक्ष तो देत असतो. ज्यांना माहीत…