डिलिव्हरी बॉय चा एक भयाण अनुभव | Bhaykatha – Episode 1-1 | TK Storyteller
अनुभव - सुमित भोईर हा जीवघेणा अनुभव मला एप्रिल २०२३ मध्ये आला होता. मी एका कुरिअर डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आम्ही तिथे ६ जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. प्रत्येकाला एक ठराविक एरिया दिलेला होता जिथे आम्ही…