मायेची हाक – भयकथा | T.K. Storyteller
लेखिका - स्नेहा जाधव आज पुन्हा एकदा मला शाळेत जायला उशीर झाला. शाळा सकाळची असल्यामुळे लवकर उठायला लागायचे. पण आज मात्र ऊठायला खूप ऊशीर झाला. तरीही कशीबशी ऊठले आणि पटापट तयार झाले, काही न खाता तसेच निघाले. शाळा लांब असल्यामुळे …