भयाण रात्रीतले 2 अविस्मरणीय अनुभव EP 14 – 02 | TK Storyteller
अनुभव - अंकुर मोरे अनुभव माझ्या ताई च्या मैत्रिणीचा आहे. त्या घटनेच्या आठवणी आजही तिच्या परिवारासाठी एक वेगळीच भावना निर्माण करतात. हे भयानक अनुभव त्या सर्वांच्या मनावर खोल वर कोरले गेले आहेत, आणि प्रत्येक वेळी त्याची आठवण आली की अंगावर…