शाळेतल्या दिवसातील एक भयाण अनुभव | TK Storyteller
अनुभव - राज गोष्ट आहे साधारण १९९६ -९७ ची.. त्या वेळी मी शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होतो. तेव्हा माझा रोहित नावाचा खास मित्र होता. आमची मैत्री इतकी घट्ट होती आम्हाला जरी शिक्षकांनी वेगवेगळं बसायला सांगितलं तरी आम्ही एकाच बाकावर बसायचो.…