दैनंदिनी.. रहस्यमयी कथा.. | TK Storyteller
लेखक - हृषिकेश इंगवले निराली झोपली का आता? आई ने विचारल. हो!! गेल्या दोन तासा पासून ती आराम करतेय. डॉक्टर स्नेहा च समोरून उत्तर आलं. डॉक्टर काय होत आहे तीला, अशी का वागतेय ती गेल्या 3 दिवसापासून.. तिने 4 ते…