मानकाप्या.. २ चित्तथरारक अनुभव | Bhaykatha | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. ही गोष्ट साधारणतः ६ वर्षांपूर्वीची आहे. मी काकू कडे सुट्टी मध्ये राहायला गेले होते. तेव्हा नेमकी दादाची…