गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड १८ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - ऋतुजा धुरी त्या दिवशी मी माझ्या जुन्या शाळेतल्या मैत्रिणीला मयुरीला भेटले होते. खूप वर्षांनी भेट होत असल्यामुळे आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो. गप्पांच्या ओघात तिने शाळेत असताना सांगितलेली एक भयानक घटना आठवली जी तिच्या मावशीच्या बाबतीत घडली होती.…

1 Comment

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड १८ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - सोहम शेलार ही गोष्ट साधारण चार ते पाच वर्षांपूर्वीची आहे. मी मुंबईला राहतो, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी, कोकणात गेलो होतो. तिथलं स्वच्छ आकाश, मोकळी हवा आणि शांतता हे सगळं नेहमीच मला आवडायचं. गावात तापमान जरी उष्ण असलं,…

0 Comments

नाईट आउट – Scary Horror Experience in Marathi | TK Storyteller

ही घटना माझ्या मित्रासोबत घडली आहे आणि त्याच्याच शब्दांत सांगत आहे. 2018 ची गोष्ट आहे. मी आणि माझे ऑफिसचे मित्र आऊटिंगसाठी गेलो होतो. आऊटिंग होती लोणावळ्याला. जाण्याची काही पाहिली वेळ नव्हती त्यामुळे काही वावगे नव्हते. पण रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा…

0 Comments

प्रवास त्या रात्रीचा एपिसोड ०९ – भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - सचिन घटना 2014 ची आहे. नक्की तारीख माहित नाही पण एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे. माझे आई बाबा आणि लहान बहीण नागपूर ला गेले होते आणि मी माझ्या घरात एकटाच होतो. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या दैवेंद्र नावाच्या मित्राचा फोन…

0 Comments

हॉस्टेल डेज.. भयाण अनुभव – एपिसोड ०२ – ०२ | TK Storyteller

अनुभव - अमोल घटना 2019 ची आहे. मी एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. कॉलेज चे नाव मी गुपित ठेऊ इच्छितो. हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती. त्या जुन्या इमारतीला एक विचित्र, अनामिक वलय होतं. काही जण सांगायचे की पूर्वी इथे…

0 Comments

हॉस्टेल डेज.. भयाण अनुभव – एपिसोड ०२ – ०१ | TK Storyteller

अनुभव - सागर मी नुकताच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. नवीन जागा, नवीन मित्र, नवीन स्वप्नं! हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं, आणि मला स्वप्नील आणि विकी हे दोन रूममेट्स मिळाले. आम्हाला खोली क्रमांक १७ दिली गेली. पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक होतं.…

0 Comments

फोटोग्राफरचा भयाण अनुभव.. EP02 – 02 | Marathi Bhaykatha | TK Storyteller

मी फोटोग्राफीचा जबरदस्त शौकीन आहे म्हणून च कॉलेज पूर्ण झाल्यावर मी फोटोग्राफी हे माझे मेन प्रोफेशन निवडले होते.. लग्न, वाढदिवस, प्री वेडींग शूट असे कॉन्ट्रॅकट तर घ्यायचोच पण माझ्या मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या थीम्सवर फोटोशूट करणं मला खूप आवडायचं..…

0 Comments

फोटो ग्राफरचा भयाण अनुभव.. EP02 – 01 | Marathi Bhaykatha | TK Storyteller

मी गेली आठ वर्षं इव्हेंट फोटोग्राफी करतोय. लग्न, वाढदिवस, कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॉलेज फेस्ट – कुठेही मला कॅमेरा घेऊन धावावे लागते. पण एका इव्हेंटदरम्यान माझ्यासोबत जे घडलं, ते आठवलं तरी आजही रात्री झोप लागत नाही. तो एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा अॅन्युअल…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १७ – ०१ | Marathi Horror Experience | TK Storyteller

हा अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे. थंडीचे दिवस होते, आणि मी एका मित्राच्या गावी गेलो होतो. ते गाव लांबच्या डोंगरमाथ्यावर वसलेलं होतं, जिथं रात्रीचा गारठा अंग गोठवणारा असायचा. मित्राच्या गावी एका लग्नाची तयारी सुरू होती, आणि आम्ही काही दिवस राहायला गेलो…

1 Comment

तळघरातलं सावट.. Marathi Horror Story | TK Storyteller

शहरात शिकायला आल्यावर घर शोधणं माझ्या साठी मोठं आव्हाहन होतं. बरेच दिवस प्रयत्न करत होतो, जेवढ्या ओळखी काढता आल्या तेवढ्या काढून झाल्या. त्यांच्या मार्फत जिथे कुठे भाड्यावर घरं मिळतंय तिथे जाऊन चौकशी करून आलो. पण शहरातल्या फ्लॅट्स आणि घरांच्या किंमती…

0 Comments

End of content

No more pages to load