गेट नंबर – २ – भयकथा | TK Storyteller
लेखक - सुमित पवार माझे नाव राजेश. मी महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरात राहतो. प्रसंग आहे माझ्या कॉलेज मधला जो मी कधीच विसरू शकणार नाही. कारण माझ्या सोबत इतकं सगळ भयानक घडलय जे विश्वास ठेवण्या पलीकडचे आहे. तो प्रसंग आजही कधी आठवला,…