Hostel Days – 4 Horror Experiences in Marathi | TK storyteller
अनुभव क्रमांक - १ - शुभम कुपटे मला हा अनुभव साधारण ११ वर्षांपूर्वी म्हणजे २०१० सा ली आला होता जेव्हा मी शाळेत शिकत होतो. माझी शाळा माझ्या गावापासून तशी लांब होती, रोज गावाहून येणे जाणे शक्य नव्हते म्हणून मी शाळे…