त्या मंतरलेल्या रात्री.. मराठी भयकथा | TK Storyteller
अनुभव - जिज्ञासा कांबळे उन्हाळ्याची सुट्टी लागली तसे मामाच्या गावी जाण्याचे वेध लागले. मी, माझे आई-बाबा आणि आत्तु आम्ही मामाच्या गावी गेलो. मामा मामीची लाडकी म्हणुन खुप लाड व्हायचे माझे. आम्ही गेलो त्यावेळी माझी मावशी आणि तीच्या २ मुली ही…