Night Shift – Marathi Horror Experience
रात्रीचे ३ वाजले होते. उद्या प्रोजेक्ट लाईव्ह जाणार ह्याच प्रेशर होत. क्लाएंट चा कोड अपलोड केला आणि स्कॅन करायला ठेवला. आता स्कॅन होई पर्यंत अर्धा तास तरी वाट पाहायची होती. तोच झोप उडवण्यासाठी कॉफी घेऊन यावी असा विचार मनात आला.…