तळेगाव – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - अपूर्वा बापट साधारण ४ वर्षांपूर्वी माझे वडील तळेगाव ला कामानिमित्त शिफ्ट झाले होते. त्यांनी तिथे एक फ्लॅट भाड्यावर घेतला होता. कंपनी त्यांना राहायला घर देत होती पण तिथे फॅमिली ला घेऊन यायला मनाई होती. म्हणून त्यांनी थोड्याच अंतरावर…

0 Comments

हरिश्चंद्र गड ट्रेकिंग – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - नील ढोकरेमला ट्रेकिंगची चांगली सवय आहे. आजपर्यंत मी साधारण 60-65 नवनवीन किल्ल्यावर गेलोय पण असा अनुभव या पूर्वी कधीच आला नव्हता आणि त्या नंतर पुन्हा कधीच आला नाही आम्ही हरिश्चंद्र गडावर जायचा बेत आखला होता. त्यावेळी ट्रेकिंग एवढं…

0 Comments

थडगं – मराठी भयकथा

लेखक - स्वप्नील मांडे राहुल : पंकज, ऊठ यार! 9 wajat आलेत सकाळचे…. निघायचे आहे ना? उशीर झाला तर वसिम चिडेल आपल्यावर… आणि लग्न कुठल्या तरी मळ्यात आहे म्हणे… आडवळणी… सापडायला ही उशीर लागु शकतो… ऊठ बर…. पंकज आणि मी…

0 Comments

पुंज्या – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - विकास भिसे ही घटना माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आई सोबत घडली होती.  त्या काळी लग्न कमी वयात असताना च होत असत. आणि माझ्या आईचं लग्न ही कमी वय असतानाच झालं. माझा जन्म झाल्यानंतर बाळंतपणासाठी माझी आई माहेरी म्हणजेच…

2 Comments

खिंडी चा रस्ता – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - हार्दिक अल्दर घटना २३ मे २०१३ ची असून संगोला तालुक्यातील बेवनुर गावातली आहे. तेव्हा सांगली ला बैलांचा बाजार चालू होता. माझ्या मामा ला त्याच्या कडचे काही बैल विकायचे होते. सकाळी बाजारात लवकर पोहोचण्यासाठी त्याने मध्य रात्रीच निघायचे ठरवले.…

0 Comments

हाकामारी – एक भयानक अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - शुभम मुळीक ही गोष्ट माझ्या मित्राच्या गावची, साताऱ्याची असून तुकाराम नावाच्या व्यक्ती सोबत घडली होती. घटना खूप वर्षांपूर्वीची आहे पण कधीही न विसरता येण्यासारखी. त्याकाळी बहुतेक लोक शेती करत. त्याचप्रमाणे तुकाराम ही शेती करायचा. पूर्ण दिवस शेतात राबायचा. त्याचे…

0 Comments

Night Shift – Marathi Horror Experience

रात्रीचे ३ वाजले होते. उद्या प्रोजेक्ट लाईव्ह जाणार ह्याच प्रेशर होत. क्लाएंट चा कोड अपलोड केला आणि स्कॅन करायला ठेवला. आता स्कॅन होई पर्यंत अर्धा तास तरी वाट पाहायची होती. तोच झोप उडवण्यासाठी कॉफी घेऊन यावी असा विचार मनात आला.…

0 Comments

जखीण – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही २४ मार्च ल गावदेवी ची यात्रा होती म्हणून आमचा गावी जायचा योग आला. खेड हून माझ्या गावाला जायला साधारण ४ तास लागतात. गाव खूप मागासलेले आहे आणि अजूनही तिथे लाईट नाही. वस्ती ही अगदी तुरळक…

1 Comment

Mobile – Horror Story in Marathi

"  टननॅन टननॅन,  टननॅन टननॅन  हॅलो बोल राहुल.. आज येतोस ना कट्ट्यावर ? राहुल म्हणाला..येतोय रे पण आदित्य कुठे गेलाय ? तो त्याच्या मामाकडे गेला राहुल म्हणाला..    काही मिनिटांचे संभाषण संपवून त्याने फोन ठेवला. आजच्या जगात दिवसातले आठ-दहा तास सतत मोबाईल वापरणारे…

0 Comments

पूर्णविराम – मराठी भयकथा

ही कथा अल्पविराम या कथेचा उर्वरित भाग आहे. आदित्य ने सिद्धार्थ च्या शरीरात प्रवेश केला होता आणि पूजा ला ही सगळं उमगलं होत. ती स्तब्ध झाली होती. आदित्य चे भास होण्याइतपत ठीक होत पण हे असं त्याला सिद्धार्थ च्या शरीरात…

1 Comment

End of content

No more pages to load