मुक्ती – मराठी भयकथा
लेखिका - स्नेहा बस्तोडकर वाणी कसल्यातरी विचित्र वासाने माझे अचानक डोळे उघडले. झोपेतून नाही. मी बेशुद्ध झाले होते बहुतेक. पण जस चामड्या च्या वासाने बेशुद्ध माणसाला शुधी वर आणतात अगदी तश्याच कसल्यातरी विचित्र वासाने मी शुध्दी वर आले होते. पण…