गावाकडची वाट.. एक भयाण अनुभव | TK Storyteller
अनुभव - संकेत बांद्रे ही गोष्ट माझ्या काकांसोबत खूप वर्षांपूर्वी घडली होती. आम्ही सगळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी गेले होती. माझ्या काकांना मात्र सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते आमच्या सोबत आले नाहीत. आम्ही ३ दिवस आधीच आलो होतो. त्या वर्षी…