फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ०४ अनुभव ३ | TK Storyteller
अनुभव - सानिका अनुभव माझ्या आईचा आहे जेव्हा माझा नुकताच जन्म झाला होता. अनुभव मला आई ने सांगितला. मला एक मोठी बहीण आणि भाऊ आहे. मे २००५ मध्ये माझा जन्म झाला आणि आई इस्पितळात दाखल होती. सगळे जवळचे नातेवाईक मला…