नाईट ड्राइव्ह.. एपिसोड 15 | TK Storyteller
अनुभव - रोहिणी मी आणि माझे मित्र, स्नेहा, राघव, संजय, आणि काव्या, आम्ही सर्वांनी ठरवलं होत की, एका विकेंडला एकत्र प्रवास करून एका निसर्गरम्य ठिकाणी जावं. आम्हाला प्रवास खूप आवडायचा, त्यामुळे नवीन ठिकाणं शोधायची सवय होती.. या वेळेस आम्ही एका…