गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड 9 – 2 | TK Storyteller
अनुभव - आकाश शिंदे अनुभव माझ्या आजोबांची एक आठवण म्हणून पाठवतोय. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईंचे वडील. माझ्या आई ला चार बहिणी आणि एक भाऊ. माझा मामा मी लहान असतानाच देवा घरी गेला. त्या काळी माझे आजोबा मेंढरे ओळत असत,…