गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ७ – अनुभव ३ – भयकथा | TK Storyteller
अनुभव - प्रशांत गुरव ही घटना माझ्या आजोबंसोबत घडली होती. माझे आजोबा पूर्वीपासूनच गावाला स्थायिक. त्यांना शेतीची खूप आवड होती त्यामुळे आमच्याकडे तेव्हा ९-१० गुरेढोरे होती. आमच्या आजोबांचे गुरावर फार प्रेम होत. असच एकदा गुरांमधला मोतीया नावाचा बैल अचानक आजारी…