भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller
अनुभव - प्रथमेश साळुंखे हा प्रसंग माझ्या मामा सोबत घडला होता. मामा तेव्हा १७,१८ वर्षा चा असेल. त्या वेळी त्याला पोहण्याचे खूप वेड होते. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत नदीवर पोहायला जायचा. सकाळ असो, दुपार असो वा संध्याकाळ. ते नेहमी नदीवर…