२ अविस्मरणीय अनुभव – भयकथा | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ - राकेश कुरणे ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. गोष्ट जवळपास ४० वर्षांपूर्वीची आहे. आजोबा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या पणजोबांसोबत शेतात कामाला जायचे. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसे आमचे गाव ही डोंगराळ भागात…